लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

हजारो बांधव सोलापुरात एकत्र येणार; सकल हिंदू समाजातर्फे रविवारी विराट हिंदू गर्जना मोर्चा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हजारो बांधव सोलापुरात एकत्र येणार; सकल हिंदू समाजातर्फे रविवारी विराट हिंदू गर्जना मोर्चा

याबाबत श्री. गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. ...

MIDC टॉवेल कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :MIDC टॉवेल कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी

हवेत दिसले आगीचे लोट, अक्कलकोट रोडवरील घटना ...

बळीराजाच्या 'डोळ्यात पाणी'; १० पोते कांदे विकल्यावर मिळाला २ रूपयाचा चेक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बळीराजाच्या 'डोळ्यात पाणी'; १० पोते कांदे विकल्यावर मिळाला २ रूपयाचा चेक

राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकर्याने सोलापुरातील बाजार समितीत १० पोते कांदे विकण्यास आणले होते. ...

सोलापुरात ५ दिवसाआड पाणीपुरवठा; 'समांतर जलवाहिनी'साठी दिलीप मानेंचे आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ५ दिवसाआड पाणीपुरवठा; 'समांतर जलवाहिनी'साठी दिलीप मानेंचे आंदोलन

माजी आमदार दिलीप माने यांच्या आंदोलनानंतर सोलापूर महानगरपालिका जलवाहिनी कामा संदर्भात काय कार्यवाही करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. ...

पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन

ब्रह्मचैतन्य पू गोंदवलेकर महाराज संप्रदायातील एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि नाम साधनेचे उपासक व प्रचारक अशा अनेक माध्यमातून त्यांनी नावलौकीक मिळवला होता. ...

धक्कादायक! ३० वर्षीय तरुणाने केला तीन महिलांचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! ३० वर्षीय तरुणाने केला तीन महिलांचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना

या तीन महिलाच्या खुनामुळे गावावर शोककळा पसरली असून, भितीचे वातावरण आहे. ...

गोव्याचे मुख्यमंत्री दोन दिवस सोलापूर, कोल्हापूरच्या दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोव्याचे मुख्यमंत्री दोन दिवस सोलापूर, कोल्हापूरच्या दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २२ व २३ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवसाच्या सोलापूर, कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौर्यात ते सोलापूर, माढा, अनगर, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर याठिकाणी भेटी देणार आहेत. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्या राज्यात सर्वत्र चक्का जाम आंदोलन; राजू शेट्टी यांची माहिती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्या राज्यात सर्वत्र चक्का जाम आंदोलन; राजू शेट्टी यांची माहिती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...