लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

आषाढी वारी; जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.. नामघोषाने आसमंत दुमदुमला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी; जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.. नामघोषाने आसमंत दुमदुमला

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. ...

Solapur: माऊली...माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: माऊली...माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

Pandharpur Wari News: आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धर्मपुरी (ता. माळशिरस) येथून सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात प्रवेश केला.  ...

वीजचोरांना महावितरणचा दणका; एक दिवसात सोलापुरात १२ लाखांची वीजचोरी उघड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीजचोरांना महावितरणचा दणका; एक दिवसात सोलापुरात १२ लाखांची वीजचोरी उघड

नुकतीच वीजचोरीविरुद्ध एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. ...

शेगावीचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल; पालखीच्या स्वागतासाठी भक्तांची गर्दी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेगावीचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल; पालखीच्या स्वागतासाठी भक्तांची गर्दी

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाच्या हद्दीत पालखीचे दिमाखात व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ...

दौंडमधून उजनीत ८ हजार क्युसेकचा विसर्ग; उजनी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दौंडमधून उजनीत ८ हजार क्युसेकचा विसर्ग; उजनी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला

पावसाचा जोर वाढल्याचा दिलासादायक परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागला आहे.  ...

मोठी बातमी; चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात मंडप उडाला; भर पावसात महिलांना दिला पुरस्कार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात मंडप उडाला; भर पावसात महिलांना दिला पुरस्कार

भर पावसात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत मेळाव्यातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  ...

राज्यातील ११ कार्यकारी अभियंत्यांना मिळाली पदोन्नती; सोलापूरला आले संजय धनशेट्टी  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील ११ कार्यकारी अभियंत्यांना मिळाली पदोन्नती; सोलापूरला आले संजय धनशेट्टी 

सोलापूर : महाराष्ट्र जीवन प्रधिकरण विभागाने उपअभियंता (स्थापत्य) यांना कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदोन्नतीच्या कोट्यातील नियमित रिक्त पदांवर नियुक्त्या ... ...

आषाढी यात्रा तयारी; विठ्ठल मंदिर परिसरात अतिक्रमण कारवाई; रस्त्यांवरील दुकानांवर जेसीबीचा हातोडा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रा तयारी; विठ्ठल मंदिर परिसरात अतिक्रमण कारवाई; रस्त्यांवरील दुकानांवर जेसीबीचा हातोडा

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. ...