पीईएस महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरत असून आगामी काळात येथे कायदा अभ्यासक्रमासह व्यावसायिक डिप्लोमा व अन्य शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली आहे. ...
कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने भंगार अड्डे निर्माण झाले असून, लोकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळांने सदर भंगार अड्ड्याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ठरवले आहे. ...