शाम कदम ( पूर्ण नाव माहित नाही, वय २७ वर्षे, रा. बोल्हेगाव ) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ... पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने अटक केली. ... सिने अभिनेते सदाशिव आमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील सुमन अपार्टमेंटला शॉर्टसर्किटमुेळे मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ... श्रीगोंदा येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने सापळा रचला. ... पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ... दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ... Ahmednagar Crime News: नेवासा शहरात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंश जनावरांसह सातशे किलो गोमांस, असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. ...