दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण...
वाहन चालक संघटनेच्या कार्यकत्यांनी गुरुवारी कोठला येथून जाणाऱ्या ट्रक अडविल्या. ... जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारी सकाळी नगर- मनमाड रोडने अहमदनगर येत होते. त्यावेळी रस्त्यात देहरे येथे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होता. ... Nagar Urban Bank Case Scam : नगर अर्बन बँक च्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा न्यायाधीश एस.व्ही . सहारे यांनी गुरुवारी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. ... एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ... शेवगाव तालुक्यात वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टवर व डंपर , असा १५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ... निंबळक येथील महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली. ... डॉ. शेळके याने तीन डॉक्टरांची एकूण १७ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ... निलेश शेळकेचा सी.ए. मर्दा याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ ...