अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुक प्रमुखांची यादी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली . ...
काँग्रेसकडून थोरात यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण लोकसभा निवडणूकीत स्पर्धा होईल एवढे निश्चित - विखे पाटील ...
प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. ...
मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती आणि अहिल्यानगर ( पूर्वीचे अहमदनगर) शहरातील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. ...
येथील रामवडी परिसरातील क्लास गेलेल्या एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. ...
याप्रकरणी हॉटेल चालक केसाराम हेमाराम जाट ( ३४, रा. चौधरी पॅलेस विळद) यास अटक करण्यात आली आहे. ...
अहमदनगर येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी भाजपचा पदाधिकारी संवाद मेळावा झाला ...
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...