Buldhana News: शौचास जात असलेल्या एका वृध्द इसमास भरधाव वाहनाने जबर धडक दिली. यात वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री शहापूर वाडेगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ...
बुलढाणा लोकसभा मतदार संघात एकुण ६९२ दिव्यांग मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक दिव्यांग मतदार २८३ मेहकर विधानसभा मतदार संघात असून सर्वांत कमी जळगाव जामोद मतदार संघात ५७ मतदार आहेत. ...