लाईव्ह न्यूज :

default-image

अनिल गवई

खामगावातील चौघांचा राजस्थानमध्ये अपघात; सुदैवाने बचावले दुबे कुटुंब - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील चौघांचा राजस्थानमध्ये अपघात; सुदैवाने बचावले दुबे कुटुंब

खामगाव येथील साईनगर येथे डॉ. अशोक दुबे राहतात. त्यांचा मुलगा इंदोर येथे नोकरी करतो ...

दुचाकीच्या डिक्कीतून चोरलेली रक्कम चोरट्याने लपविली होती पडक्या घरात! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीच्या डिक्कीतून चोरलेली रक्कम चोरट्याने लपविली होती पडक्या घरात!

नटराज गार्डनजवळील पवन शर्मा यांनी बँकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. ...

खामगावमध्ये मारहाणीची धमकी देत ६५ हजारांनी लुटले, तीन घरांमध्ये चोरी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावमध्ये मारहाणीची धमकी देत ६५ हजारांनी लुटले, तीन घरांमध्ये चोरी

खामगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर जयपूर लांडे गाव आहे. ...

करबुडवे व्यापारी जीएसटी इंटेलिजन्सच्या रडारवर, सुरेका यांची झाडाझडती - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :करबुडवे व्यापारी जीएसटी इंटेलिजन्सच्या रडारवर, सुरेका यांची झाडाझडती

शशिकांत सुरेका यांची २४ तासांपासून झाडाझडती, १५ अधिकाऱ्यांचे पथक ...

रस्ता खचल्यानंतरही राज्य महामार्ग विभागाचे दुर्लक्ष! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्ता खचल्यानंतरही राज्य महामार्ग विभागाचे दुर्लक्ष!

रस्ता खचल्यानंतर या रस्त्याचे काम करणार्या कंत्राटदारांनी संबंधित अभियंत्यांशी संपर्क केला. ...

पहिल्याच पावसात खामगाव - बुलढाणा मार्गाला पडले भगदाड, दिवठाणा ते वरणा फाट्यापर्यंतचा रस्ता बनला धोकादायक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पहिल्याच पावसात खामगाव - बुलढाणा मार्गाला पडले भगदाड, दिवठाणा ते वरणा फाट्यापर्यंतचा रस्ता बनला धोकादायक

Buldhana: बुलढाणा - खामगाव रस्त्याला पहिल्याच पावसात भगदाड पडल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे खामगाव ते बुलढाणा रस्ता हा वरणा फाटा ते दिवठाणा फाट्यापर्यंत धोकादायक बनला आहे. ...

कुलर सुरू असताना वीजेचा धक्का बसल्याने चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुलर सुरू असताना वीजेचा धक्का बसल्याने चिमुकल्याचा मृत्यू

गोपाळ नगरातील घटना, डाबेराव कुटुंबियांवर शोककळा ...

दुहेरी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल; पाच आरोपींना अटक, तिघे फरार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुहेरी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल; पाच आरोपींना अटक, तिघे फरार

याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ...