लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

खामगावात १११ ग्रॅम मॅकड्रॉन ड्रग्स पकडले; शहर पोलीसांची धडक कारवाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात १११ ग्रॅम मॅकड्रॉन ड्रग्स पकडले; शहर पोलीसांची धडक कारवाई

ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. त्यानंतर सकाळी खामगाव शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...

युवकाची मृत्यूशी झूंज ठरली अपयशी; गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युवकाची मृत्यूशी झूंज ठरली अपयशी; गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी

या घटनेमुळे युवकाच्या गावात गुरुवारी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते. ...

खामगावात वादातून ऑटोचालकावर कटरने हल्ला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात वादातून ऑटोचालकावर कटरने हल्ला

परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Buldhana: गुन्हा मागे घेण्यासाठी पैसे न दिल्याने युवकाच्या तोंडात टाकले उंदीर मारण्याचे औषध - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: गुन्हा मागे घेण्यासाठी पैसे न दिल्याने युवकाच्या तोंडात टाकले उंदीर मारण्याचे औषध

Buldhana: विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी मागणी केल्यावर युवकाने पैसे न दिल्याने एका युवकासह चौघांनी युवकाला जबरदस्तीने उंदीर मारण्याचे खाऊ घातले. ...

गौण खनिजाची अवैध वाहतूक पाच टिप्पर पकडले; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गौण खनिजाची अवैध वाहतूक पाच टिप्पर पकडले; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

पाचही टिप्पर ग्रामीण पोलीस स्टेशनला लावण्यात आले. त्यामुळे गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

खोट्या आणि बनावट खरेदी खताने फसवणूक; बनावट मृत्युपत्रही केले तयार, सात जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खोट्या आणि बनावट खरेदी खताने फसवणूक; बनावट मृत्युपत्रही केले तयार, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

खामगाव (बुलढाणा) : खोट्या, बनावट खरेदी खताद्वारे तसेच बनावट मृत्युपत्र तयार करून शेती हडपणाऱ्या सात जणांविरोधात शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा ... ...

काळ्याबाजारात विक्रीसाठी साठवणूक केलेला २५ क्विंटल तांदूळ पकडला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काळ्याबाजारात विक्रीसाठी साठवणूक केलेला २५ क्विंटल तांदूळ पकडला

तालुका पुरवठाविभाग व पिंपळगाव राजा पोलीसांची कारवाई ...

खामगावात सव्वा लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला; शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात सव्वा लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला; शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई

शहरातील मुख्य वस्तीतील एका दुकानातून चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. ...