शहर पोलिसांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने चकरा मारणाऱ्या दोघांना बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी केली असता ते दोघे अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या विरोधात विविध पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याच ...
पळशी बु. येथील संतोष श्रीराम धनोकार ४७ यांचा दहावर्षीय सार्थक नावाचा मुलगा २७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी घरासमोर खेळत होता. त्यावेळी शिवाजी काशीराम ठाकरे ३० रा. बोरी अडगाव याने आपल्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून सार्थकला ठोस म ...
खामगाव आणि परिसरात रविवारी पहाटेपासूनच काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी सायंकाळी जनुना, घाटपुरी, सुटाळा, रोहणा, वर्णा, काळेगाव परिसरात संततधार पाऊस झाला. ...