लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

वृध्द महिलेचा संर्पदंशाने मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप; नातेवाईकांचा सामान्य रूग्णालयासह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वृध्द महिलेचा संर्पदंशाने मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप; नातेवाईकांचा सामान्य रूग्णालयासह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या

सामान्य रूग्णालयात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी काही नातेवाईक शहर पोलीसांत धडकले होते. ...

पाचव्या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा एकाचा मृत्यू; रस्त्यावरील गतिरोधकामुळे वाहनधारकांचे बळी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाचव्या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा एकाचा मृत्यू; रस्त्यावरील गतिरोधकामुळे वाहनधारकांचे बळी

याप्रकरणी ज्ञानेश्वर अंगत गुंड (४१) यांच्या तक्रारीवरून मृतक रविंद्र घड्याळे विरोधात ग्रामीण पोलीसांनी भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. ...

दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक ३० हजाराचा गुटखा साठा जप्त - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक ३० हजाराचा गुटखा साठा जप्त

३० हजार रुपयांचा गुटखा आणि दुचाकी जप्त करण्यता आली. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. ...

ऑटोला अज्ञात वाहनाची धडक, एक जण ठार, चौघे जण गंभीर जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऑटोला अज्ञात वाहनाची धडक, एक जण ठार, चौघे जण गंभीर जखमी

ही घटना गुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान खामगाव चिखली रस्त्यावरील अंत्रज शिवारातील सिंधीनाल्याजवळ घडली. ...

बोरीअडगाव येथील विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोरीअडगाव येथील विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; गुन्हा दाखल

सासरच्या नऊ जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल ...

खामगाव येथे ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा; मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करण्यास विरोध - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव येथे ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा; मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करण्यास विरोध

खामगाव येथील उपविभागीय कार्यलयावर धडक दिल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. ...

खामगावात ८१ हजारांचा गुटखा पकडला; दुचाकी, चारचाकीवाहनासह ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात ८१ हजारांचा गुटखा पकडला; दुचाकी, चारचाकीवाहनासह ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

सादीक खान याच्या जवळून ७४, हजार ५५० रुपयांचा पान मसाला, गुटखा आणि तंबाखू जन्य साहित्य जप्त करण्यात आले. ...

संततधार पावसामुळे खामगावात घर कोसळले, दीड लाख रूपयांचे नुकसान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संततधार पावसामुळे खामगावात घर कोसळले, दीड लाख रूपयांचे नुकसान

नाथ प्लॉट भागातील घटना ...