लाईव्ह न्यूज :

default-image

अनिल गवई

पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध; विवाहितेला घराबाहेर हाकलून लावले, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध; विवाहितेला घराबाहेर हाकलून लावले, गुन्हा दाखल

सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल ...

जनावरांची निर्दयतेने वाहतूक; पाच जनावरांसह वाहन ताब्यात - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जनावरांची निर्दयतेने वाहतूक; पाच जनावरांसह वाहन ताब्यात

सजनपुरी चौफुलीवरील घटना: पावणेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त ...

Buldhana: भरधाव ऑटो आणि एसटीची समोरासमोर धडक, शाळकरी मुलांसह सामान्य प्रवासी किरकोळ जखमी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Buldhana: भरधाव ऑटो आणि एसटीची समोरासमोर धडक, शाळकरी मुलांसह सामान्य प्रवासी किरकोळ जखमी

Buldhana News: भरधाव मालवाहू ऑटो आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शाळकरीमुलांसह ५० प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. ...

घंटागाडी कामगारांच्या झोपो आंदोलनामुळे पालिकेची उडाली झोप! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घंटागाडी कामगारांच्या झोपो आंदोलनामुळे पालिकेची उडाली झोप!

घंटागाडी कामगार आंदोलनावर ठाम, नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीला पोलीसांचा पहारा ...

नगर पालिका घंटागाडी कामगारांचे पुन्हा कामबंद आंदोलन; कामगारांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नगर पालिका घंटागाडी कामगारांचे पुन्हा कामबंद आंदोलन; कामगारांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष

कुटुंबासह पालिकेसमोर ठिय्या आंदाेलनाचा इशारा ...

अखिल भारतीय किसान सभेचे धरणे, निदर्शने - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखिल भारतीय किसान सभेचे धरणे, निदर्शने

उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली. ...

भूखंड विक्रीच्या नावाने अडीच लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भूखंड विक्रीच्या नावाने अडीच लाखांची फसवणूक

भूखंडाचे मालक नसतानाही भूखंड खरेदीचा सौदा करून अडीच लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी येथील दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

अवकाळी पावसाचा तडाखा; शिराळा येथे २० मेंढ्या मृत्यूमुखी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवकाळी पावसाचा तडाखा; शिराळा येथे २० मेंढ्या मृत्यूमुखी

हिवरखेड शिवारातही काही मेंढ्या दगावल्याचे समोर येत आहे. ...