खामगावात खळबळ: शेगाव रेल्वे पोलिसांची कारवाई ... खामगाव शहरातील ५३ पैकी १३ घंटागाडी बंद करण्यात आल्या आहेत. या घंटागाडी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. ... खामगाव येथील मिल्लत कॉलनीमध्ये माहेर असलेल्या एका विवाहितेचा सासरच्यानी दुचाकीसाठी छळ केला. ... कारसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त ... बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाकडून आता अवर सचिवांकडे तक्रार. ... Buldhana News: नांदुरा शहरापासून नजीकच असलेल्या मोताळा रोडवरील एका पेट्रोलपंपानजीक २ मार्च रोजी मृताअवस्थेत आढळून आणि हत्या झालेल्या मृतक युवकाची अचेी ओळख पटली आहे. ... वृद्धाच्या हातातून सहा हजार रूपये हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले आहे. ... शेगाव रोडवरील 'द फुड स्टोरी रेस्टो' या कॅफेमध्ये प्रेमी युगुल संशयास्पद रितीत बसले असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. ...