आपल्यापैकी अनेकांना बेडरूम मध्ये लॅपटॉप वर काम करायची सवय असते. रात्री उशिरापर्यंत हि मंडळी आपले काम करत असतात . नंतर काम संपले कि लॅपटॉप आहे त्या स्थितीत बेडरूम मधील एखाद्या टेबल वर तसाच ठेऊन देतात आणि याच वेळी हजारो किलोमीटर दूर बसून तुमच्यावर लक्ष ...
पेनड्राईव्ह टेक्नोसॅव्ही तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालाय .एवढा कामाचा आणि इतका मोठा डाटा स्टोअर करुन ठेवणारा लाख मोलाचा ऐवज जपायलही हवा.अनेकांचा अनुभव असाही की पेनड्राईव्ह अगदी कालर्पयत व्यवस्थित काम करीत होता. कालच प्रेझेंटेशन त्यामध्ये कॉपी केलं होत ...
तुम्ही सहकुटुंब एखाद्या प्रवासाला गेला आहात, मस्त एन्जॉय करता आहात, फिरणं-हॉटेलिंग आदि अगदी व्यवस्थित चालू असतं आणि अचानक तुमच्या खिशातील पाकीट चोरीला जातं. तुमचे पैसे, तिकीट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असं सारं चोरील गेलेलं असतं. तुमच्याकडे तुमचा स ...
मैत्री नावाच्या नाण्याच्या शेअरिंग आणि केअरिंग या दोन बाजू आहेत . मैत्री म्हणजे सुखात शेअरिंग तर दुःखात केअरिंग असा अनुभव आपण नेहमीच घेतो . आता या शेअरिंग मध्ये काळानुरूप बदल होत गेले . पूर्वी मैत्रीत रूम शेअरिंग ,पुस्तक शेअरिंग ,वस्तूंचे शेअरिंग ,चह ...
सध्याच्या काळात स्मार्टफोन ने पर्सनल कॉम्पुटरची जागा घेतली. त्यामुळे स्मार्टफोन ला आता पर्सनल स्मार्टफोन अर्थात (पी एस )असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .याला कारणही तसेच आहे तुमच्या घरात जेवढी माणसं तेवढे स्मार्टफोन. प्रत्येकाचा आपला पर्सनल स्मार्टफोन ...
आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ परत मिळू शकतात . डंपस्टर हे अॅप स्मार्टफोन युझर्स साठी खूप फायद्याचे सिद्ध होत आहे. आता आपण लहान मुलांच्या हातात बिनधास्त स्मार्टफोन देऊ शकतो कारण आता लहान मुलांकडून जर चुकून एखादी फाईल ...