पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रावणाचे म्हणजेच दुषप्रवृत्तीचे दहन करण्यात आले. ...
रेल्वे प्रवासात विसरलेली लॅपटॉप, अडीच लाख भारतीय रुपये किंमतीचे अमेरिकन डॉलर, डायरी असे सामान असलेली एका महिलेचे बॅग राहिली होती. ...
राज्यातला प्रथम पायलट प्रोजेक्ट ...
रस्ता अरुंद असल्याने वाहतूक सुरू ठेवून काम करणे शक्य नाही, त्यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. ...
Thane: महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात गेल्या दोन आठवड्यात २० लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी वीज वापराची नोंद कमी करणारी यंत्रणा मीटरमध्ये बसवून फेरफार करणाऱ्या १७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ...
राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत. ...
दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ला परिसरात साजऱ्या होणाऱ्या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. ...
यामुळे बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कसारा, कर्जत मार्गवरील वाहतूक प्रभावित झाली. याचा फटका ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या लाखो चाकरमान्याना बसला... ...