लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

मुख्य दरवाजा उघडा असल्याने मिलापनगर तलावात दुर्घटना होण्याची शक्यता; नागरिकांनी व्यक्त केली भीती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्य दरवाजा उघडा असल्याने मिलापनगर तलावात दुर्घटना होण्याची शक्यता; नागरिकांनी व्यक्त केली भीती

दक्ष नागरिकांनी भीती व्यक्त केली वेगाने जाणारे वाहने, खेळणाऱ्या मुलांचा होऊ शकतो अपघात. ...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे कलश यात्रेला कल्याणमध्ये शुभारंभ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे कलश यात्रेला कल्याणमध्ये शुभारंभ

श्रीराम जन्मभूमी आयोध्या मधून गर्भगृहामधे पूजन केलेला मंत्रवत अक्षतांचा कलश आपल्या प्रताप नगरात आला आहे. ...

डोंबिवली स्थानकातील मुंबईकडच्या पादचारी पुलाचा काही भाग ४० दिवस बंद राहणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली स्थानकातील मुंबईकडच्या पादचारी पुलाचा काही भाग ४० दिवस बंद राहणार

फलाट ३/४ वरून पुलावर जाणाऱ्या पायर्यांच्या कामाची होणार डागडुजी ...

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान 

सावित्रीबाई फुले रंगमंदिरात रमले प्रभावळकर. ...

मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर आभार; पण का? - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर आभार; पण का?

कल्याण ग्रामीणमधील गुरचरण, आरक्षित भुखंड वाचवा आणि तिथल्या खेळाडूंचाही विकास करण्याची मागणी ...

शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन;  मंत्री रवींद्र चव्हाण  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन;  मंत्री रवींद्र चव्हाण 

शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. ...

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४,३३९ गुन्हे नोंदवले असून २४,३३४ जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून ३.०५ कोटी रु.चा दंड वसूल केला. ...

सोमवारी वीजबिल भरणा केंद्र राहणार सुरु; ग्राहकांना करता येणार चालू व थकीत वीजबिलाचा भरणा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोमवारी वीजबिल भरणा केंद्र राहणार सुरु; ग्राहकांना करता येणार चालू व थकीत वीजबिलाचा भरणा

अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकित वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ...