Sawantwadi News: सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून,आणखी एक शंभर जणांची व्यवस्था असणारे सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी आठ कोटिचा निधी ...