लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

अनंत खं.जाधव

Sachin Tendulkar: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात, भोगवे किनारी फेरफटका  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sachin Tendulkar: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात, भोगवे किनारी फेरफटका 

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या 50 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात दाखल झाला असून तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे ...

डॉक्टर, वकिलांप्रमाणेच शिक्षकांच्या समोर 'टीआर'चा लोगो - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डॉक्टर, वकिलांप्रमाणेच शिक्षकांच्या समोर 'टीआर'चा लोगो - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे 

शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत. त्यांना वटणीवर आणले जाईल ...

सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार भाजप विचाराचा हवा - मंत्री रविंद्र चव्हाण  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार भाजप विचाराचा हवा - मंत्री रविंद्र चव्हाण 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने चालना दिली ...

आरोंदा येथील खाडीपात्रात अवैध वाळू व्यवसायिकांना दणका, चार होड्या जप्त - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आरोंदा येथील खाडीपात्रात अवैध वाळू व्यवसायिकांना दणका, चार होड्या जप्त

मच्छीमार ग्रामस्थांकडून दणका ...

..तर दीपक केसरकरांच्या कुंडल्या बाहेर काढू, भाजप प्रवक्ते संजू परबांचा इशारा  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तर दीपक केसरकरांच्या कुंडल्या बाहेर काढू, भाजप प्रवक्ते संजू परबांचा इशारा 

केसरकारांना जनाची नाही, पण मनाची असेल तर त्यांनी युतीची भाषा करू नये ...

Sindhudurg: ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन सरसकट पंचनामे करा - पालकमंत्री रवींद्र चव्हाण  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन सरसकट पंचनामे करा - पालकमंत्री रवींद्र चव्हाण 

वळीव पावसामुळे तसेच वादळी वाऱ्याने सह्याद्रीच्या पट्ट्यात तीन ते चार गावांना जोरदार तडाखा ...

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आदर्शवत निवासी शाळा सुरू करणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी दिली माहिती - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आदर्शवत निवासी शाळा सुरू करणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी दिली माहिती

शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन होणार ...

मंत्री केसरकरांविरोधातील ठाकरे गटाचे 'एप्रिल फुल आंदोलन' योग्यच - राजन तेली  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मंत्री केसरकरांविरोधातील ठाकरे गटाचे 'एप्रिल फुल आंदोलन' योग्यच - राजन तेली 

आश्वासने देवून लोकांची फसवूणक होत असेल तर आंदोलने होणारच ...