लाईव्ह न्यूज :

default-image

अमित महाबळ

..तर मे महिन्यापासून वीज बिल वाढणार!; तब्बल ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :..तर मे महिन्यापासून वीज बिल वाढणार!; तब्बल ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास मे महिन्यापासून ग्राहकांच्या बिलात भरमसाट वाढ होणार आहे. ...

सहकारातील गद्दारांवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे ‘गोलगोल’ उत्तर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकारातील गद्दारांवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे ‘गोलगोल’ उत्तर

जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कारवाया झाल्या आहेत. याची नोंद घेतली जाईल. कारवाई काय होणार हे मात्र, त्यांनी सांगितले नाही. ...

जळगावात राष्ट्रवादीच्या पराभवाला नेतेच जबाबदार, जयंत पाटलांसमोरच बोलून दाखवली नाराजी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात राष्ट्रवादीच्या पराभवाला नेतेच जबाबदार, जयंत पाटलांसमोरच बोलून दाखवली नाराजी

गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा घेणे ही पक्षाची घोडचूक होती, असेही कार्यकर्त्यांनी सुनावले. ...

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात धडक, निकाल अन् उत्तरपत्रिका तपासण्यावर आक्षेप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात धडक, निकाल अन् उत्तरपत्रिका तपासण्यावर आक्षेप

विधी शाखेच्या निकालाबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. गेल्या आठवड्यापासून हा मुद्दा गाजत आहे. ...

रशिया-युक्रेन युद्धावर निवृत्त ब्रिगेडिअर अग्रवाल म्हणतात, हे काही जागतिक महायुद्ध नाही ! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रशिया-युक्रेन युद्धावर निवृत्त ब्रिगेडिअर अग्रवाल म्हणतात, हे काही जागतिक महायुद्ध नाही !

पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला जागतिक महायुद्ध म्हणणे चुकीचे आहे. ...

Jalgaon: सेट परीक्षेचे प्रवेशपत्र काढले का, जळगावात रविवारी आहे परीक्षा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: सेट परीक्षेचे प्रवेशपत्र काढले का, जळगावात रविवारी आहे परीक्षा

Jalgaon: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत जळगाव शहरातील आठ केंद्रावर ३८ व्या राज्यस्तरीय सेट (राज्यस्तरीय पात्रता चाचणी) परीक्षेचे आयोजन रविवारी (दि. २६) करण्यात आले असून, ३६०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. ...

"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही" - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. ...

फेलोशिप देणार नाही, तर संशोधन होणार कसे? - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फेलोशिप देणार नाही, तर संशोधन होणार कसे?

जळगाव जिल्ह्यातून एका विद्यार्थिनीने प्रस्ताव पाठवूनही महाज्योतीकडून संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...