लाईव्ह न्यूज :

default-image

अमित महाबळ

बिले नाहीत म्हणून मक्तेदारांचे उपोषण! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिले नाहीत म्हणून मक्तेदारांचे उपोषण!

जिल्ह्यात १५० नोंदणीकृत मक्तेदार आहेत. त्यापैकी १५ ते २० जण बँकांचे थकबाकीदार ठरले आहेत. ...

कुलगुरुंचे प्राध्यापकांना पत्र; निकालाची कमी टक्केवारी, कॉपी केस अन् विद्यार्थ्यांची गैरहजेरी चिंताजनक..! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुलगुरुंचे प्राध्यापकांना पत्र; निकालाची कमी टक्केवारी, कॉपी केस अन् विद्यार्थ्यांची गैरहजेरी चिंताजनक..!

विद्यापीठाचे जवळपास सर्व निकाल वेळेवर जाहीर झाले आहेत. ...

एम. एस्सी व मॅनेजमेंटचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आता मराठीतून - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एम. एस्सी व मॅनेजमेंटचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आता मराठीतून

विद्यापीठाने या दुहेरी भाषेच्या शिक्षणा संदर्भातील मार्गदर्शक तत्वे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. ...

२ वर्षांचा परफॉर्मन्स... राज्यात शालेय शिक्षणात जळगाव सातव्या क्रमांकावर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२ वर्षांचा परफॉर्मन्स... राज्यात शालेय शिक्षणात जळगाव सातव्या क्रमांकावर

शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाचा एकत्रित अहवाल जारी करण्यात आला आहे. ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग

धुळे येथे सोमवारी (दि.१०) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

अजित पवारांकडे ४४ पेक्षा अधिक आमदार, भविष्यात सगळेच येतील; मंत्री अनिल पाटील यांचा दावा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अजित पवारांकडे ४४ पेक्षा अधिक आमदार, भविष्यात सगळेच येतील; मंत्री अनिल पाटील यांचा दावा

अनिल पाटील म्हणाले, की पक्षाकडे आज ४४ पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ आहे. ...

राष्ट्रवादीतील ‘पॉवर गेम’नंतर शरद पवार जळगावात येणार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीतील ‘पॉवर गेम’नंतर शरद पवार जळगावात येणार

राष्ट्रवादीतील ‘पॉवर’ गेमनंतर खासदार शरद पवार रविवार व सोमवार, ९ व १० जुलै असे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ...

दुसरी ते दहावीसाठी यंदाही शाळांमध्ये सेतू अभ्यासक्रम - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुसरी ते दहावीसाठी यंदाही शाळांमध्ये सेतू अभ्यासक्रम

इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षीदेखील सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये केली जाणार आहे. ...