lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अमित इंगोले

वैज्ञानिकांचा इशारा! लहान मुलांना हॅंड सॅनिटायजर देताय? जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी... - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :वैज्ञानिकांचा इशारा! लहान मुलांना हॅंड सॅनिटायजर देताय? जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी...

डॉक्टरांनी लिहिले की, लहान मुलांमध्ये ऑक्युलर इंज्युरी होण्याचा धोका जास्त असतो आणि हॅंड सॅनिटायजरमुळे अनेकदा डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते. ...

बाप रे बाप! एका बेडकाची किंमत दीड लाख रूपये, जाणून घ्या काय आहे इतकी किंमत मिळण्याचं कारण.... - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! एका बेडकाची किंमत दीड लाख रूपये, जाणून घ्या काय आहे इतकी किंमत मिळण्याचं कारण....

सामान्यपणे या बेडकाची लांबी १.५ सेंटीमीटर इतकी असते. तर काहींची ६ सेंटीमीटर असते. तर त्यांचं वजन २८ ते ३० ग्रॅम असतं. पण त्यांच्यातील थोड्या विषानेही १० लोकांचा जीव जाऊ शकतो. ...

Corona Vaccine : काय असते वॅक्सीन? व्हायरसवर अटॅक करण्यासाठी इम्यूनला कशी करते तयार? - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Corona Vaccine : काय असते वॅक्सीन? व्हायरसवर अटॅक करण्यासाठी इम्यूनला कशी करते तयार?

कधी-कधी इम्यून सिस्टीम स्वाभाविक रूपाने इतकी मजबूत नसते की, कीटाणूंना नष्ट करू शकेल किंवा आजारापासून बचाव करू शकेल. इम्यून सिस्टीमला मजबूत करण्याची एक पद्धत म्हणजे वॅक्सीन आहे. ...

वैज्ञानिकांची कमाल! सिनेमात दाखवतात तशा आता आपोआप भरतील जखमा, जोडले जातील अवयव..... - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वैज्ञानिकांची कमाल! सिनेमात दाखवतात तशा आता आपोआप भरतील जखमा, जोडले जातील अवयव.....

वैज्ञानिकांनी असा स्टेम सेल डेव्हलप केलाय ज्याने तुम्हाला शरीरावर कापलेला भाग दुरूस्तही होईल आणि तुमच्या जखमाही आपोआप भरल्या जातील. ...

आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं? - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं?

नोव्हेंबरमध्ये ही महिला कोरोना संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होती आणि तेव्हाही एखाद्या डॉक्टरला किंवा नर्सला किंवा महिलेला हे समजलं नाही की, ती प्रेग्नेंट आहे. ...

सॅलेड विकून महिन्याला लाखो कमवत आहे पुण्याची ही महिला, ३ हजारात सुरू केला होता बिझनेस.... - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सॅलेड विकून महिन्याला लाखो कमवत आहे पुण्याची ही महिला, ३ हजारात सुरू केला होता बिझनेस....

पुण्यात राहणाऱ्या मेघा यांना रिअल इस्टेटमधील मोठा अनुभव आहे. याच क्षेत्रात त्यांना पुढे काम करायचं होतं. पण त्यांना तो विचार सोडून सॅलडचा व्यवसाय करायचं ठरवलं. ...

बडे दिलवाला! रतन टाटा यांना सोशल मीडियावर मुलगी म्हणाली 'छोटू', त्यांनी दिलेल्या उत्तराने जिंकलं सर्वांचं मन.... - Marathi News | | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बडे दिलवाला! रतन टाटा यांना सोशल मीडियावर मुलगी म्हणाली 'छोटू', त्यांनी दिलेल्या उत्तराने जिंकलं सर्वांचं मन....

रतन टाटा यांनी लिहिले की, एका इनोसंट महिलेने काल मला लहान मुल म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम.... - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम....

सायलोसायबिन किंवा त्यापासून तयार औषध कधीच इंजेक्ट केलं जात नाही. ज्या व्यक्तीने मशरूमचं पाणी नसांमध्ये टाकलं त्यातून हा धडा मिळाला आहे. ...