लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

जे बात! हॉलिवूड सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार हृतिक रोशन? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! हॉलिवूड सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार हृतिक रोशन?

फेब्रुवारीमध्ये हृतिक रोशनने एक अमेरिकन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी हायर केली होती. ही टॅलेंट एजन्सी हॉलिवूडमध्ये हृतिकला प्रमोट करेल.  ...

छेडछाड आरोपानंतर विजय राजला आणखी एक फटका, निर्मात्यांचं होणार २ कोटींचं नुकसान - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छेडछाड आरोपानंतर विजय राजला आणखी एक फटका, निर्मात्यांचं होणार २ कोटींचं नुकसान

आता विजय राजला सिनेमातून काढल्यामुळे निर्मात्यांना रिशूट करावं लागणार आहे. म्हणजे विद्या बालनसहीत इतरही कलाकारांनी सीन रिक्रिएट करावे लागणार आहेत. ...

इब्राहिमच्या फिल्म करिअरबाबत सैफने केला खुलासा, म्हणाला - तो आता तयार आहे... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इब्राहिमच्या फिल्म करिअरबाबत सैफने केला खुलासा, म्हणाला - तो आता तयार आहे...

सैफ अली खान आधीच म्हणाला होता की, त्याची इच्छा होती की, इब्राहिमने आधी त्याचं युनिव्हर्सिटीतील शिक्षण पूर्ण करावं. ...

मुन्ना अमर है! दिव्येंदु शर्माने सांगितलं, 'मिर्झापूर 3' मध्ये परत येऊ शकतो मुन्ना त्रिपाठी; कसा ते वाचा.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्ना अमर है! दिव्येंदु शर्माने सांगितलं, 'मिर्झापूर 3' मध्ये परत येऊ शकतो मुन्ना त्रिपाठी; कसा ते वाचा....

पहिल्या सीझनपासूनच दिव्येंदु शर्माने साकारलेली मुन्ना त्रिपाठीची भूमिका लोकांमध्ये फारच पॉप्युलर झाली होती. व्हिलनची भूमिका असूनही या भूमिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ...

KBC: रेखा राणीकडे दूधासाठीही नव्हते पैसे, 'या' प्रश्नावर शो क्विट करत जिंकले ६ लाख ४० हजार रूपये - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: रेखा राणीकडे दूधासाठीही नव्हते पैसे, 'या' प्रश्नावर शो क्विट करत जिंकले ६ लाख ४० हजार रूपये

KBC : रेखा राणी दिल्लीची राहणारी असून २७ वर्षांची आहे. ती लोअर मिडल क्लासमधून येते. शोमध्ये रेखाने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तिने आयुष्यात कधीही इतके पैसे पाहिले नाही. ...

'चमत्कार'! भूकंपानंतर जड हृदयाने मुलीचा मृतहेद शोधत होता वडील, ९१ तासांनंतरही जिवंत आढळून आली चिमुकली - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'चमत्कार'! भूकंपानंतर जड हृदयाने मुलीचा मृतहेद शोधत होता वडील, ९१ तासांनंतरही जिवंत आढळून आली चिमुकली

जेव्हा मुलीला काढण्याची तयारी सुरू होती तेव्हा तिचे वडील तिथेच उभे होते. ते तिथे श्वास रोखून मुलीला जिवंत बघण्यासाठी आस लावून उभे होते. ...

VIDEO : 'लक्ष्मी'च्या नव्या गाण्यात अक्षय कुमारचा गजब अवतार, असा पहिल्यांदाच केला त्याने डान्स... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : 'लक्ष्मी'च्या नव्या गाण्यात अक्षय कुमारचा गजब अवतार, असा पहिल्यांदाच केला त्याने डान्स...

'बुर्ज खलिफा' या गाण्यानंतर आता या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील अक्षय कुमारचा अवतार बघण्यासारखा आहे.  ...

एकाने मागणी केली शाहरूखसारखा बर्थडे साजरा करून दे, सोनू सूदने दिलं मन जिंकणारं उत्तर.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाने मागणी केली शाहरूखसारखा बर्थडे साजरा करून दे, सोनू सूदने दिलं मन जिंकणारं उत्तर....

अनेक सोशल मीडिया यूजर्ससोबत सोनू संवादही साधतो आणि त्यांच्या ट्विटला रिप्लायही देतो. आता काही लोक सोनू सूदकडे फार विचित्र मागण्याची करतात. ...