लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

B'Day: जेव्हा विनोद खन्ना यांनी मागितला होता श्रीदेवीला आधार, वाचा न ऐकलेले किस्से..... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :B'Day: जेव्हा विनोद खन्ना यांनी मागितला होता श्रीदेवीला आधार, वाचा न ऐकलेले किस्से.....

एकेकाळी विनोद खन्ना अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारे अभिनेते ठरले होते. पण नशीबाला वेगळंच मान्य होतं. विनोद खन्ना यांनी आध्यात्माचा मार्ग निवडला. चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ त्यांच्या काही खास गोष्टी... ...

सुनील शेट्टीने सांगितलं अहान-अथियाचं नाव नेपोटिज्म वादात आल्यावर कसं वाटतं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीने सांगितलं अहान-अथियाचं नाव नेपोटिज्म वादात आल्यावर कसं वाटतं

नेपोटिज्मवरून आपलं मत मांडत असताना सुनील शेट्टीने सांगितले की, जेव्हा  त्याचा मुलगा अहान आणि मुलगी अथिया यांचं नाव यात येतं तेव्हा त्याला कसं वाटतं.  ...

नेहा कक्करचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल, धमाकेदार डान्स पाहून फ्लॅट झाले फॅन्स - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल, धमाकेदार डान्स पाहून फ्लॅट झाले फॅन्स

सध्या नेहाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओ नेहा तिचा भाऊ टोनी कक्कडचं सुपरहिट गाणं 'कुर्ता पजामा' जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ...

५ वर्ष ज्या ऑफिसमध्ये झाडू मारत होती महिला, आज झाली त्याच ठिकाणी बॉस... - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :५ वर्ष ज्या ऑफिसमध्ये झाडू मारत होती महिला, आज झाली त्याच ठिकाणी बॉस...

नशीब बदलणारी ही घटना रशियातील आहे. इथे ऑफिसमध्ये सफाईचं काम करणाऱ्या एका महिलेला कोणत्याही तयारीविना निवडणुकीत उतरवलं. पण या नशीबवान महिलेने निवडणुक जिंकून इतिहास रचला. ...

Bell Bottom Teaser: अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'चा अफलातून टीजर रिलीज, बघा त्याचा कडक लूक... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bell Bottom Teaser: अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'चा अफलातून टीजर रिलीज, बघा त्याचा कडक लूक...

टीझर पाहून सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढते. पण बेल बॉटममध्ये अक्षय कुमारसोबत तीन अभिनेत्री दिसणार आहेत. मात्र, टीझरमध्ये अक्षय एकटाच धमाकेदार एन्ट्री करणार दिसतोय.  ...

भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर भडकले बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिती आणि स्वराने असे काही सुनावले.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर भडकले बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिती आणि स्वराने असे काही सुनावले....

सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, पालकांनी त्यांच्या तरूण होत असलेल्या मुलींना संस्कार द्यावे आणि कसं वागावं हे शिकवावं. सुरेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटी भडकले आहेत. ...

NCB ला करण जोहरनंतर रणबीर, अर्जुन रामपालला अडकवायचंय - क्षितिज प्रसाद - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCB ला करण जोहरनंतर रणबीर, अर्जुन रामपालला अडकवायचंय - क्षितिज प्रसाद

एनसीबी त्यांच्या मनातील गोष्टी त्याच्या तोंडून वदवून घेण्यासाठी त्याला टॉर्चर करत आहे. आता एनसीबीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी उलट क्षितिजवर आरोप लावलाय की, तो चौकशी सहकार्य करत नाहीये.  ...

तापसी पन्नूने 'त्या' न्यूज चॅनलची उडवली खिल्ली, मनोरंजन करण्यासाठी मानले आभार.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने 'त्या' न्यूज चॅनलची उडवली खिल्ली, मनोरंजन करण्यासाठी मानले आभार....

तापसी पन्नू म्हणाली की, आता काही न्यूज चॅनल्सकडून आशा केली जाऊ शकते की, ते त्यांचा फोकस आता मनोरंजन करण्याऐवजी खऱ्या न्यूज दाखवण्यावर करतील. ...