लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

धक्कादायक! पत्नीला दीड वर्षांपर्यंत टॉयलेटमध्ये ठेवलं डांबून, बाहेर येताच म्हणाली - मला जेवण द्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पत्नीला दीड वर्षांपर्यंत टॉयलेटमध्ये ठेवलं डांबून, बाहेर येताच म्हणाली - मला जेवण द्या...

पानीपतच्या सनौलीतील रिशपूर गावातील एका महिलेसोबत इतकी वाईट वागणूक देण्यात आली की, तिला टॉयलेटमध्ये बंदी बनवून ठेवण्यात आलं. ...

रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर.. - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर..

सिनेमाचे दिग्दर्शक कबीर सिंहने या सिनेमाच्या तयारीचा एक किस्सा एका चॅट शोमध्ये सांगितला. त्यांनी सांगितले की, रणवीरला कपिल यांच्या मीटिंगमध्ये बसायचं होतं. पण कपिल देव यांनी यावर मजेदार उत्तर दिलं होतं. ...

पायल घोषने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली - 'अनुराग कश्यपने 'त्या' दिवशी गांजा ओढला होता...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायल घोषने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली - 'अनुराग कश्यपने 'त्या' दिवशी गांजा ओढला होता...'

आता तिने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले की, शेवटपर्यंत एकटीच लढेन. या व्हिडीओत तिने दावा केला आहे की, अनुरागने तिच्यासमोर गांजा घेतला होता. ...

APJ Abdul Kalam : लोकांचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या 'या' खास गोष्टी वाचून वाटतं जगणं असावं तर असं.... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :APJ Abdul Kalam : लोकांचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या 'या' खास गोष्टी वाचून वाटतं जगणं असावं तर असं....

भारताचे मिसाईल मॅन, लोकांचे राष्ट्रपती अशी अब्दुल कलाम यांची ओळख होती. त्यांना पद्म भूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ...

Bigg Boss 14: सारा गुरपालच्या डोळ्यांवर निक्की तांबोळीने नखांनी केला हल्ला, फोटो झाले व्हायरल - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: सारा गुरपालच्या डोळ्यांवर निक्की तांबोळीने नखांनी केला हल्ला, फोटो झाले व्हायरल

Bigg Boss 14 : असे सांगितले जात आहे की, बिग बॉस १४ च्या एपिसोडची ही क्लिप एडीट करून काढण्यात आली आहे. पण तरी स्पर्धक याबाबत बोलताना दिसत आहेत. ...

जे बात! 'मिशन इम्‍पॉसिबल' मध्ये मेड इन इंडिया बाइक चालवणार टॉम क्रूज, शूटचा व्हिडीओ व्हायरल.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! 'मिशन इम्‍पॉसिबल' मध्ये मेड इन इंडिया बाइक चालवणार टॉम क्रूज, शूटचा व्हिडीओ व्हायरल....

आता नव्या सीरीजमध्ये सर्वात जास्त खास ठरणारी बाब म्हणजे या सिनेमात बॉडी डबलऐवजी टॉम क्रूज स्वत: काही अ‍ॅक्शन सीन शूट करणार आहे.  ...

क्या बात! 'या' अभिनेत्याच्या मदतीसाठी धावून आला सलमान, 'इतक्या' लाखांची हॉस्पिटलची बिलं केली पे! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! 'या' अभिनेत्याच्या मदतीसाठी धावून आला सलमान, 'इतक्या' लाखांची हॉस्पिटलची बिलं केली पे!

आता अभिनेत्री कश्मीरा शाहने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली की, फराज खानची हॉस्पिटलची सगळी बिलं सलमान खान पे करत आहे.  ...

'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याने बनवला होता रेकॉर्ड, आजकाल आहे तरी कुठे अल्ताफ राजा? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याने बनवला होता रेकॉर्ड, आजकाल आहे तरी कुठे अल्ताफ राजा?

'तुम तो ठहरे परदेसी' पासून सुरू झालेला अल्ताफ राजाचा प्रवास आजही लोकांच्या स्मरणात आहे. आजही त्याची गाणी आवडीने ऐकणारा एक वर्ग आहे. आज याच अल्ताफ राजाचा वाढदिवस आहे. ...