लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी

'मिर्झापूर २' ही वेबसीरीज अ‍ॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध असून एका नवा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज आहे. या सीझन २ च्या निमित्ताने या वेबसीरीजबाबतच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

KBC मध्ये पहिल्याच सोप्या प्रश्नावर अडकल्याने करावा लागला दोन लाइफलाईनचा वापर आणि..... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये पहिल्याच सोप्या प्रश्नावर अडकल्याने करावा लागला दोन लाइफलाईनचा वापर आणि.....

KBC : आश्चर्याची बाब म्हणजे जयने खेळाच्या सुरूवातीलाच त्याच्या दोन लाइफलाईनचा वापर केला. ज्यामुळे खेळाच्या सुरूवातीलाच असं झाल्याने अमिताभ बच्चनही निराश झाले. ...

नोराला भेटण्यासाठी खुर्ची सोडून धावत गेला टेरेन्स, भारती म्हणाली - जणू कोरोना वॅक्सीन आली.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोराला भेटण्यासाठी खुर्ची सोडून धावत गेला टेरेन्स, भारती म्हणाली - जणू कोरोना वॅक्सीन आली....

व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की या दसऱ्याला नोरा फतेही इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये एन्ट्री घेईल. नोराला बघण्यासाठी टेरेन्स लुईस आपली खुर्ची सोडून धावत जाताना दिसला. ...

'डॉन' आणि 'अग्निपथ'नंतर अमिताभ बच्चन यांच्या आणखी एका सिनेमाचा येणार हिंदी रिमेक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन' आणि 'अग्निपथ'नंतर अमिताभ बच्चन यांच्या आणखी एका सिनेमाचा येणार हिंदी रिमेक

अमिताभ बच्चन यांच्या 'सत्ते पे सत्ता' सिनेमाच्या रिमेकचीही चर्चा रंगली होती. पण हा सिनेमा बंद पडलाय. अशात आता त्यांच्या आणखी एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक तयार होणार आहे.  ...

Mirzapur 2 : मुन्ना भैयाच्या रॅप सॉंगवर थिरकणार फॅन्स, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 : मुन्ना भैयाच्या रॅप सॉंगवर थिरकणार फॅन्स, व्हिडीओ झाला व्हायरल

मिर्झापूर २ च्या मेकर्सनी नुकताच मुन्ना भैयावर तयार केलेलं एक रॅप सॉंग शेअर  केलंय. हे रॅप सॉंग ऐकून प्रेक्षक थिरकणार हे नक्की आहे.  ...

Fast and Furious च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, तुमची आवडती सीरीज होणार बंद - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fast and Furious च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, तुमची आवडती सीरीज होणार बंद

Fast and Furious या सिनेमा सीरीजच्या फॅन्ससाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. यूनिव्हर्सल पिक्चर्सने बुधवारी ही सीरीज बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ...

Photos : मावळत्या सूर्यासोबत असा काही खेळला खेळ, जगभरात प्रसिद्ध झाला भारतीय फोटोग्राफर - Marathi News | | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Photos : मावळत्या सूर्यासोबत असा काही खेळला खेळ, जगभरात प्रसिद्ध झाला भारतीय फोटोग्राफर

जर तुमचं कलेवर प्रेम असेल तर तुम्ही सुद्धा हे सुंदर फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल. सूर्यासोबत खेळतानाचे हे फोटो एका भारतीय फोटोग्राफरने काढले आहेत. ...

क्या बात! दुर्गा पूजा मंडळाने साकारला सोनू सूदच्या मूर्तीचा देखावा, म्हणाला - 'हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अवॉर्ड!' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! दुर्गा पूजा मंडळाने साकारला सोनू सूदच्या मूर्तीचा देखावा, म्हणाला - 'हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अवॉर्ड!'

लोकांनी सोनू सूदला भारत रत्न पुरस्कार देण्याचीही मागणी केली. अशात आता तर काही लोकांनी कोलकातामध्ये देखावा लावून सोनू सूदचे आभार मानले आहे. ...