कोल्हापूर - निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन, बेळगाव येथील केएलई रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले... इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप एअर इंडियाच्या क्रू मेंबर, सुनिल तटकरे यांची भाचे सून अपर्णा महाडिक यांचा मृतदेह गोरेगावमधील निवासस्थानी रात्री ८.३० वाजता आणला जाणार. या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा... डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की... सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल जळगाव - जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून, पोलिसांना नरबळीचा संशय बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर
फूलबासन देवी या शोमध्ये ५० लाख रूपये जिंकण्यात यशस्वी ठरल्या. या सीझनमध्ये ५० लाख रूपयांची रक्कम जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या. ... आयपीएल सनरायजर्स हैद्राबादचा टीमचा कर्णधार डेविड वॉर्नर यानेही अनोख्या स्टाइलने शुभेच्छा दिल्या. प्रभासला शुभेच्छा देणारा डेविड वॉर्नरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ... गेल्यावेळी प्रमाणे यावेळीही या वेबसीरीजमधील सर्वच भूमिका जबरदस्त आहेत. खासकरून कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू भैयाने या सीझनमध्ये धमाकेदार काम केलं आहे. ... २०१८ मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. आता लोकांचा रिव्ह्यू वाचून इतकंच म्हणता येईल की, इतके दिवस प्रतिक्षा करणं गोड ठरलं आहे. ... आता कंगनाने या सर्व प्रकरणावर मौन सोडून ट्विट करत स्वत:ची तुलना स्वातंत्र्य सेनानींसोबत केली आहे. इतकेच नाही तर तिने आमीर खानलाही डिवचले आहे. ... हा एका जाहिरातीचा व्हिडीओ असून यात ती पहिल्यांदा अरबाज खानसोबत दिसली होती. यादरम्यान दोघांनाही पहिल्या नजरेतच एकमेकांवर प्रेम जडलं होतं. ... मिर्झापूर २ बघण्याची फॅन्सना इतकी घाई होती की, अनेकांनी स्ट्रीम सुरू होताच रात्रीतून सगळे एपिसोड बघून मोकळे झाले. यावरूनही काही मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. ... आता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, इंडियन फिल्म इंडस्ट्रीला आताही आपल्या कामाची मान्यता परदेशातून हवी असते आणि त्यामुळेच इंडस्ट्रीचं नाव बॉलिवूड हे बदललं पाहिजे. ...