लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी?

'कभी खुशी कभी गम' मध्ये तर तुम्ही शाहरूख खानला घरातून बाहेर काढलं होतं. मी तेव्हा फार लहान होते आणि खूप रडले होते. अमिताभ पुन्हा सांगतात की, त्यांना असं करण्यासाठी स्क्रीप्ट रायटरने सांगितलं होतं. ...

हाजिर हो! कंगनाला मुंबई पोलिसांकडून पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाजिर हो! कंगनाला मुंबई पोलिसांकडून पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश....

आता मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीला पुन्हा समन्स पाठवला आहे. आणि त्यांना १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. ...

जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप...

कंगनाने दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून धमकावत हृतिक रोशनला माफी मागण्यास सांगितले होते. ...

बोंबला! रस्त्यावर भीक मागत होती ही महिला, इतक्या कोटींची मालकीण असल्याचा झाला खुलासा... - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! रस्त्यावर भीक मागत होती ही महिला, इतक्या कोटींची मालकीण असल्याचा झाला खुलासा...

अपंग असल्याचं नाटक करून भीक मागत होती ही महिला. आता पोलिसांना केला तिचा भांडाफोड. ...

VIDEO : स्टेशन तोडून बाहेर आली मेट्रो, 'व्हेल'च्या शेपटीमुळे टळला मोठा अपघात - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : स्टेशन तोडून बाहेर आली मेट्रो, 'व्हेल'च्या शेपटीमुळे टळला मोठा अपघात

हे स्टेशन पाण्यावर बांधलं आहे. जिथे हे स्टेशन संपतं तिथे इंजिनिअरने सुंदरतेसाठी एक 'व्हेल' शेपटी तयार केली होती. ज्यातील एका शेपटीमुळे मेट्रो जमिनीवर पडण्यापासून वाचली. ...

'बाहुबली' प्रभासची क्रश होती सलमान खानची 'ही' हिरोईन, सोबत काम करताना केलं हे खास काम... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' प्रभासची क्रश होती सलमान खानची 'ही' हिरोईन, सोबत काम करताना केलं हे खास काम...

पहिल्यांदा प्रभाससोबत काम करण्याबाबत भाग्यश्रीने सांगितले की, प्रभास तिचा 'मैने प्यार किया' सिनेमा बघून तिचा फॅन झाला होता. ...

VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल...

अक्षय कुमारसोबत कियारा लक्ष्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकेच दोघेही कपिल शर्मा शोमध्ये गेले होते. ...

Video: शेअर करताच नोराच्या या व्हिडीओचा धमाका, मिळाले लाखो व्ह्यूज... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शेअर करताच नोराच्या या व्हिडीओचा धमाका, मिळाले लाखो व्ह्यूज...

डान्सबाबत नोरा बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्रींना मागे सोडत आहे. दिवसेंदिवस नोराची फॅन फॉलोईंग कमालीची वाढत आहे. ...