अमेय गोगटे हे Lokmat.com चे संपादक आहेत. गेली २१ वर्षं ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात १७ वर्षं काम करत आहेत. त्याआधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही त्यांनी काम केलं आहे. राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. त्याशिवाय, 'डोक्याला थॉट' या पॉडकास्टमध्ये ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती घेतात. गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. तसंच, काही बीएमएम कोर्सेसमध्ये ते लेक्चरर म्हणून जातात. 'लोकमत'आधी त्यांनी तरुण भारत, झी २४ तास, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
Babasaheb Purandare Birthday: memory which shows the bonding between Raj Thackeray and Shivshahir : प्रास्ताविक, लेखकाचं मनोगत वगैरे झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे ओघवत्या शैलीत बोलू लागले. अचानक त्यांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढला आणि लेखकाला आपल्याजव ...
WhatsApp Privacy Policy: एका तासातली ४०-४५ मिनिटं व्हॉट्सॲपला चिकटलेले 'मुंगळे'ही तुम्ही पाहिले असतील. हो ना? पण, पर्यायच नाही ना! आपण सगळे जण 'आदत से मजबूर' आहोत. पण, मार्कदादांनी आणलेल्या 'प्रायव्हसी पॉलिसी'मुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. ...
Raj Thackeray Met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि राज्य सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, सल्ला देणं हे त्यांचं काम असतं. असं असताना, राज्य सरकारशी संबंधित विषयाबाबत त् ...
फेसबुक आणि आता गुगल भारतात घसघशीत गुंतवणूक करताहेत ते धंद्यासाठीच. या काही सेवाभावी संस्था नाहीत. आपणही या गुंतवणुकीकडे भावनिकदृष्ट्या न बघता व्यावहारिक दृष्टिकोनातूनच बघायला हवं. तसं त्याकडे बघितलं तरच फारशी किंमत न मोजता आपल्याला त्यातून काही साध् ...
एखाद्या व्यक्तीला, विचारधारेला ट्रोल करणं हा हल्ली दैनंदिन कार्यक्रमच झाला आहे. त्याचं समर्थन अजिबातच करता येणार नाही. पण, तुम्ही जे केलंत, ते चुकलंच. कारण.... ...
Maharashtra Election 2019: सत्तेशिवाय कामं करता येणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंचं लॉजिक आहे आणि ते चुकीचंही नाही. फक्त मुद्दा आहे, तो त्यांनी भाजपासोबत केलेल्या 'तडजोडी'चा. तीच शिवसैनिकांना खटकली आहे. ...