अमेय गोगटे हे Lokmat.com चे संपादक आहेत. गेली २१ वर्षं ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात १७ वर्षं काम करत आहेत. त्याआधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही त्यांनी काम केलं आहे. राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. त्याशिवाय, 'डोक्याला थॉट' या पॉडकास्टमध्ये ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती घेतात. गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. तसंच, काही बीएमएम कोर्सेसमध्ये ते लेक्चरर म्हणून जातात. 'लोकमत'आधी त्यांनी तरुण भारत, झी २४ तास, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय किंवा झू नाही, ते 'प्राण्यांसाठीचं पुनर्वसन केंद्र' आहे. 'महादेवी'ला भेटण्याच्या निमित्ताने 'वनतारा'च्या भटकंतीची हृद्य कहाणी! ...
महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही त्यांच्या सैनिकांची इच्छा आहे. ती पूर्ण झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण मिळेल. उद्धव-राज यांच्या 'टाळी'बद्दल, मनोमीलनाबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा काही मुद्दे ठळकपणे जाणवतात. ...
उच्च न्यायालयाने अलीकडेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील सुधारित नियम घटनाबाह्य ठरवले. कुणाल कामरा आणि एडिटर्स गिल्डने केंद्र सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते... ...
Carlos Alcaraz Wimbledon Win: विम्बल्डन ट्रॉफी जिंकणं हे माझं स्वप्न आहे, असं ११ व्या वर्षी सांगणाऱ्या अल्कराजने २०व्या वर्षी या अत्यंंत प्रतिष्ठेच्या ट्रॉफीवर नाव कोरून दाखवलं, यावरून तो त्याची स्वप्नं किती गांभीर्याने घेतोय, हे सहज लक्षात येईल. ...
Lok Sabha Election Result 2024 : मोदींचे कट्टर समर्थक आणि कट्टर विरोधक अशा दोन्हीकडे काही यू-ट्युबर्स प्रचंड चर्चेत राहिले, व्हायरल झाले आणि ‘ओपिनियन मेकर’ही ठरले. ...
मुंबई शहर आणि उपनगरांच्या पुढच्या स्टेशनांना महामुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई अशी भारी-भारी नावं दिली गेली. मुंबई 'ओव्हरलोड' झाल्यानं हा पर्याय गरजेचाही होता. तुलनेनं कमी किमतीत घरं मिळाल्यानं मध्यमवर्गीयांनी वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर, कामोठे-पनवेलच ...