राजकीय मंडळींचे न ऐकल्याने आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात असलेल्या वादामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
ठाणे शहराची सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्याचेच दिसत आहे. शहरात १६०० कॅमेरे लावण्याचा वायदा जरी झाला असला तरी देखील आजच्या घडीला अवघे १०९ कॅमेरे कार्यरत झाले आहेत. त्यातही स्टेशन परिसरातील पोलिसांच्या वतीने बसविण्यात आलेले कॅमेरे सध्या काही तांत्रिक बाब ...
स्टेशन आणि नौपाडा भागातील रस्त्यावरील वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी आता ठाणे महापालिका नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय तोडणार आहे. त्याठिकाणी तळ अधिक दोन मजल्यांचे पार्कींग प्लाझा उभारण्यात येणार आहे. ...
बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा आहे का तुम्हाला मग आता काश्मिरला जाण्याची गरज नाही. भविष्यात ठाणेकरांना या बर्फाच्या खेळाचा आनंद ठाण्यातच घेता यावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्नो वर्ल्ड पार्क विकसित करण्याचा निर्णय घ ...