अक्षय शितोळे हे Lokmat.com मध्ये Senior Executive म्हणून जबाबदारी सांभाळत असून ते २०१८ पासून डिजिटल मीडियात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी News18 Lokmat आणि Maharashtra Times या वेबसाईट्ससाठीही काम केले असून त्यांचा राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस आहे. तसंच बातमीमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.Read more
एकीकडे शरद पवार यांच्या सभांना होत असलेली गर्दी आणि दुसरीकडे महायुतीच्या मातब्बर आमदारांचं आव्हान, अशा स्थितीमुळे ही विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचली आहे. ...
मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवारांचं यंदाच्या निवडणुकीत काय होणार, याबाबत राज्यभरात मोठी उत्सुकता आहे. ...