महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयातुन डिस्चार्ज दिल्यानंतर दोघाच्या समनार्थ मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणाहून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
ठाणे महापालिका असेल किंवा जिल्ह्यातील इतर महापालिका असतील त्यांच्या माध्यमातून दिवाळी असेल किंवा इतर सणासुदीची दिवस असतील किंवा आता देखील शहराच्या विविध भागात रस्त्यांवर वृक्षांवर विद्युत रोषणाई केली जात आहे. ...
महागाई भत्याची थकबाकी मिळावी, वेतनवाढीची थकबाकी, गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्यासह मिळाले आदींसह विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी वंदना डेपो येथे मंगळवार पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. ...