निधी बाबत विरोधकांची नेहमीच बोंबाबोंब असते, मात्र सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव मुख्यमंत्र्यांनी पाळला नसल्याचे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी करत विरोधकांना सुनावले आहे. ...
लोकसभा-२०२४ च्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपण आपली वेळ द्यावी अशी मागणीही त्यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ...