लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा

शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्टÑवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे. ...

शिवसेनेला ठाणे सोडायचे नाही, पण इच्छुक उमेदवारांची भिस्त पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यावरच! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेला ठाणे सोडायचे नाही, पण इच्छुक उमेदवारांची भिस्त पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यावरच!

शिवसेना-भाजप वाद वाढल्यास संबंधांवर परिणाम ...

जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार

मंगळवारी सकाळी ११ ते १ अशी दोन तास महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झाली. ...

होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन

ठाणे १-२, कल्याण आणि विठ्ठलवाडीतून गाड्या सुटणार ...

ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पद्धतीने होणार पाणीपुरवठा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पद्धतीने होणार पाणीपुरवठा

महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्या बुधवारी सकाळी ९ वा ते रात्री ९ वा पर्यंत असा १२ तासासाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. ...

ठाणे शहराने घेतला अखेर मोकळा श्वास; ३५०० बॅनर, पोस्टर हटविले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहराने घेतला अखेर मोकळा श्वास; ३५०० बॅनर, पोस्टर हटविले

पालिकेची अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कारवाई, ३५०० बॅनर, पोस्टर हटविले, लोकसभा आचारसंहितेचा परिणाम ...

एसटी कार्यशाळा खिळखिळी, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पडणार - संजय केळकर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी कार्यशाळा खिळखिळी, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पडणार - संजय केळकर

कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर  त्यांनी कार्यशाळेची पाहणी केली. ...

६ हजार कोटी इलेक्टोरल बान्ड विरुध्द सहा हजार किमी संघर्ष यात्रा; जयराम रमेश यांचे प्रतिपादन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :६ हजार कोटी इलेक्टोरल बान्ड विरुध्द सहा हजार किमी संघर्ष यात्रा; जयराम रमेश यांचे प्रतिपादन

भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय यात्रा नसून ती एक वैचारीक यात्रा आहे. ...