लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दुसऱ्या एका घटनेत वागळे इस्टेट येथील मॉडेला नाक्याजवळ एका रिक्षात अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला अटक कऱण्यात आले आहे. त्याच्याकडून ११ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...