लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मोठी कारवाई, १७० जणांना अटक ...

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही, पाण्याचा योग्य साठा करण्याचं पालिकेचं आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरूवारी ठाण्यात पाणी नाही, पाण्याचा योग्य साठा करण्याचं पालिकेचं आवाहन

पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवारी सकाळी ९ ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. ...

ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली 

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तिनहात नाका येथे धर्मवीर नाक्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. ...

चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

घोडबंदर भागातील किंग कॉंग नगर भागात ओम साई चाळीतील सहा घरांचा भाग पडल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. ...

"नाला आहे की रस्ता... शोधून दाखवा" - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नाला आहे की रस्ता... शोधून दाखवा"

ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी पावसाळा सुरु झाला तरी सुध्दा नालेसफाई सुरु असल्याचे चित्र दिसून येत होते. ...

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई  करण्यात आली. ...

मुजोर रिक्षा चालकांवर आरटीओची कारवाई; १० लाखांचा दंड वसूल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुजोर रिक्षा चालकांवर आरटीओची कारवाई; १० लाखांचा दंड वसूल

ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस मधून उतरणारे अनेक प्रवासी घोडबंदर रोड, मीरारोड भाईंदर, वसई या ठिकाणी रिक्षाने जाण्याला प्राधान्य देतात. ...

ठाण्याच्या जागेचा तिढा दोन दिवसात सुटेल- भरत गोगावले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या जागेचा तिढा दोन दिवसात सुटेल- भरत गोगावले

Lok Sabha Election 2024 : ठाण्याचा जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...