लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ठाणे लोकसभेत यंदा प्रथमच दोन शिवसेनेत सरळ लढत झाली. एकीकडे पक्ष आणि चिन्ह, तर दुसरीकडे ठाकरे ब्रॅण्ड अशी ही निवडणूक झाल्याने आता मतांचे प्रमाण लक्षात घेता कुणाला लाभ व कुणाला घाटा, याचे हिशेब मांडले जात आहेत. ...
ठाणे महापालिका हद्दीत होर्डींगजे जाळे विस्तारले गेले आहे. मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला या होर्डींगजवर कारवाई करण्याची जाग आली आहे. ...
यावेळी इतका मनस्ताप होऊनही मतदानाची टक्केवारी वाढली तर त्याचे श्रेय ठाणेकरांच्या उत्साहाला असेल. मात्र जर टक्केवारी घटली त्याचे अपयश निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कामकाजाला जाईल. ...
ठाणे लोकसभेचे उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे आणि कल्याणच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ठाणे आणि कळवा, खारेगाव भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. ...