ठाणे लोकसभेचा निकाल लागला आणि नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा २ लाख १७ हजार ३ मतांना पराभव केला. त्यानंतर ठाण्याच्या विविध भागात म्हस्के यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकू लागले आहेत. ...
ठाण्यात आनंद आश्रम येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलणार मुस्लीमांच्या बाबतीत अप्रचार केला, त्याचा त्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले. ...