Eknath Shinde: महाविकास आघाडी सरकारने गिरीश महाजन, कंगणा रणावत, नारायण राणे यांना चुकीच्या पध्दतीने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. तसाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही झाला होता. परंतु आज सीबीआयने दुध का दुध आणि पाणी का पाणी केले आहे. ...
Crime News: चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बिहारमधील प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने जेरबंद केले. ...
Thane: कळवा रुग्णालयाचा अहवाल येण्यास उशीर होत असला तरी देखील वस्तुनिष्ठ आणि योग्य अहवाल येणे गरजेचे आहे. त्यासाठी याची सखोल चौकशी केली जात आहे. त्यामुळे कदाचित अहवाल येण्यास उशीर होत असेल असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ...
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे, अशा एकूण ३४ शाळा दुरूस्तीच्या कमांची रक्कम १५ कोटी असून त्यासाठीचा कार्यादेशही ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आला आहे. ...