लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

वेंदात प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करा; शिवसेना व युवा सेनेची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेंदात प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करा; शिवसेना व युवा सेनेची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

ठाणे  रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना व युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा असे नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असून त्यासाठी शनिवारी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. ...

ठाणे: वाहतुक कोंडीचा सलग चवथ्या दिवशी ताप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: वाहतुक कोंडीचा सलग चवथ्या दिवशी ताप

त्यात अवजड वाहतुक देखील दुपारच्या सत्रत सुरु असल्याचे दिसून आले. ...

ठाण्यात एका दिवसात वर्षभरातील सर्वाधिक पाऊस , ९ तासात ९५.४९ मीमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एका दिवसात वर्षभरातील सर्वाधिक पाऊस , ९ तासात ९५.४९ मीमी

गेल्या २४ तासात ठाणे शहरात ५९.६६ मिमी पावसाची नोंद झाली. ...

ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग

भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तरी प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत. ...

अवघ्या दिड महिन्यातच भंडार्लीचा कचरा प्रकल्प पडला बंद, प्लान्टमध्ये पाणी शिरले, मशीनमध्ये साड्या, गाद्यांचा लोड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवघ्या दिड महिन्यातच भंडार्लीचा कचरा प्रकल्प पडला बंद, प्लान्टमध्ये पाणी शिरले, मशीनमध्ये साड्या, गाद्यांचा लोड

ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून भंडार्ली येथे कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली. त्यानुसार जानेवारी महिन्यात येथील प्रकल्प सुरु होईल असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. ...

स्वाईन फ्लूमध्ये लहान मुले अन् जेष्ठांचा अधिक समावेश; पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लागण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वाईन फ्लूमध्ये लहान मुले अन् जेष्ठांचा अधिक समावेश; पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लागण

ठाणे शहरात आतार्पयत ३८२ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यातील ३३८ रुग्णांनी यावर मात केली आहे. ...

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

अतिवृष्टीमुळे कळवा भास्करनगर येथील डोंगरावरील पाण्याचा मोठा प्रवाह डोंगरजवळील चाळीत शिरला. ...

ठाण्यात इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली, १३ कुटुंबीयांना केले स्थलांतरित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली, १३ कुटुंबीयांना केले स्थलांतरित

अतिवृष्टीदरम्यान महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली. ...