लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

त्यांच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा टोला   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्यांच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा टोला  

त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार नसतील तर केवळ टोमणेच अधिक असतील असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला लगावला. ...

कळवा तिसऱ्या खाडी पुलाची एक लेन खुली करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा तिसऱ्या खाडी पुलाची एक लेन खुली करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

आव्हाड यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली. ...

ठाणे पालिकेच्या शाळेची संरक्षण भिंत कोसळली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेच्या शाळेची संरक्षण भिंत कोसळली

उर्वरित भिंत धोकादायक भिंतही पाडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली. ...

पारसिक डोंगरालगतचा रस्ता खचला, अनेक दुकानांच्या भिंतींना तडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पारसिक डोंगरालगतचा रस्ता खचला, अनेक दुकानांच्या भिंतींना तडे

या घटनेत तब्बल २५ दुकानांच्या भिंतीना तडे गेल्याने धोकादायक झाले आहेत ...

रस्ता खचल्याने 25 दुकानांच्या भिंतींना गेले तडे! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ता खचल्याने 25 दुकानांच्या भिंतींना गेले तडे!

या घटनेत तब्बल २५ दुकानांच्या भिंतीना तडे गेले आहेत. ...

दारूच्या नशेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न; ६० टक्के भाजल्याने मुंबईला हलविले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूच्या नशेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न; ६० टक्के भाजल्याने मुंबईला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मद्यप्राशन करून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून कळवा,खारेगाव येथील योगेश रोहिदास पवार (३८) यांनी आत्महत्येचा ... ...

ठाण्यात लम्पी आजाराने १०३ जनावरे बाधित; चार जनावरांचा मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लम्पी आजाराने १०३ जनावरे बाधित; चार जनावरांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी पाठोपाठ ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली. ...

तीन दिवसानंतर ठाणे पालिका हद्दीत ९ 'स्वाइन फ्लु'च्या रुग्णांची नोंद - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तीन दिवसानंतर ठाणे पालिका हद्दीत ९ 'स्वाइन फ्लु'च्या रुग्णांची नोंद

रुग्णांची एकूण संख्या ५४१ इतकी झाली आहे ...