लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

लफाट चाळीतील ३० सफाई कामगारांचे स्थलांतर, ६१ कामगारांनाही सदनिका रिक्त करण्याचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लफाट चाळीतील ३० सफाई कामगारांचे स्थलांतर, ६१ कामगारांनाही सदनिका रिक्त करण्याचे आवाहन

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतंर्गत येत असलेल्या आरोग्य खात्यातील सफाई कर्मचाऱ्यांना खारटन रोड येथील महापालिकेच्या जागेत जवळजवळ १९१ कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. ...

धक्कादायक! कळव्याकडून खारेगावकडे जाणारा रस्ता खचला! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! कळव्याकडून खारेगावकडे जाणारा रस्ता खचला!

बुधवारी रात्री ९.३०च्या सुमारास घडला प्रकार ...

बोगस शपथपत्राप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या, नरेश म्हस्के यांची मागणी   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोगस शपथपत्राप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या, नरेश म्हस्के यांची मागणी  

Naresh Mhaske: मुंबईतील निर्मल नगर परिसरात आढळून आलेल्या बोगस शपथपत्रा प्रकरणी चौकशी  करून मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा. अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ...

ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; महापालिका आली अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; महापालिका आली अ‍ॅक्शन मोडमध्ये

दोन सत्रत नेमली जाणार पथके, महिलेला झालेल्या मारहाणीनंतर पालिका पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. ...

महाप्रबोधन यात्रेत आक्षेपार्ह भाषण ठाकरे गटाच्या नेत्यांना नडले; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाप्रबोधन यात्रेत आक्षेपार्ह भाषण ठाकरे गटाच्या नेत्यांना नडले; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात बाळा गवस यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ...

द बर्निंग कारचा थरार; आगीत चारचाकी वाहनाचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :द बर्निंग कारचा थरार; आगीत चारचाकी वाहनाचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई-नाशिक महामार्गावरून चाललेल्या धावत्या चारचाकी वाहनाला आग लागली. ...

पालिकेच्या बुडत्या जहाजाला अनुदानाच्या कुबड्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेच्या बुडत्या जहाजाला अनुदानाच्या कुबड्या

मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. आता ते दूर झाले आहे, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत काही रक्कम खेळू लागली. ...

ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका

ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.  ...