लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

कोपरी पूलावर गर्डर बसविण्यासाठी एक मार्गिका राहणार बंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी पूलावर गर्डर बसविण्यासाठी एक मार्गिका राहणार बंद

ठाण्यात मोठ्या कोंडीची शक्यता ...

ठाण्यात ढगांच्या गडगडाट, पावसाची जोरदार बॅटिंग; तासभरात २०.०७ मिमी शहरात नोंद! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ढगांच्या गडगडाट, पावसाची जोरदार बॅटिंग; तासभरात २०.०७ मिमी शहरात नोंद!

Thane : शुक्रवारी सकाळपासून आकाश स्वच्छ होते. दुपारी अचानक ४ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाट पावसाला सुरुवात झाली. ...

रिक्षा चालकाकडून तरुणीचा विनयभंग, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा चालकाकडून तरुणीचा विनयभंग, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील घटना

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठेत एका २१ वर्षीय मुलीचा रिक्षा चालकाने वियनभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. ...

ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा?

आता दिवाळी पहाट कोणाची साजरी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

ठाणे : एकनाथ शिंदे, फडणवीस यांचा १६ ऑक्टोबरला होणार भव्य सत्कार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : एकनाथ शिंदे, फडणवीस यांचा १६ ऑक्टोबरला होणार भव्य सत्कार

१६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पार पडणार आहे कार्यक्रम. ...

ठामपा पाणी पुरवठा विभागाचे कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत किमान वेतनाचे फरकाच्या दुप्पट रक्कम  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा पाणी पुरवठा विभागाचे कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत किमान वेतनाचे फरकाच्या दुप्पट रक्कम 

श्रमिक जनता संघाच्या प्रयत्नांना यश! ...

एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवतील; गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवतील; गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला विश्वास

सदावर्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ११८ क्रांतिवीर कष्टकरी कामगारांना रुजू करण्यात आले आहे. ...

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान

म्युनिसिपल लेबर युनियनने गुरुवारी वर्षा निवासाथनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. ...