लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या वाढतेय; मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या वाढतेय; मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

बेघर व भटक्या व विमुक्त जमातीतील मतदारांची नोंदणी, १० नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन केले जाणार, ...

'...तर अशा चित्रपटांसाठी इतिहासतज्ञांची समिती नेमा'; प्रताप सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'...तर अशा चित्रपटांसाठी इतिहासतज्ञांची समिती नेमा'; प्रताप सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह

सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात, आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे चित्रपटांवर आणि कलेवर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक आहेत. ...

राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मद्यप्राशन करुन आले होते; मनसेच्या अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मद्यप्राशन करुन आले होते; मनसेच्या अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

मनसेने लावला हर हर महादेवचा मोफत शो, राष्ट्रवादीला दिले थेट आव्हान ...

गावदेवी मैदान पूर्ववत करा,अन्यथा भूमिगत पार्किंग सुरु होऊ देणार नाही; भाजपचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गावदेवी मैदान पूर्ववत करा,अन्यथा भूमिगत पार्किंग सुरु होऊ देणार नाही; भाजपचा इशारा

गावदेवी भूमिगत पार्कीगचे काम आणि येथील मैदानाचे कामही अंतिम टप्यात आले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ...

आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी विवीयना मॉल मध्ये जाऊन हा शो पुन्हा सूरू करण्याची मागणी केली आहे ...

अब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता; जितेंद्र आव्हाडांची टीका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता; जितेंद्र आव्हाडांची टीका

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जाळला अब्दुल सत्तारांचा पुतळा ...

महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठा नाही, लसीकरणाचा वेग मंदावला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठा नाही, लसीकरणाचा वेग मंदावला

कोरोना कमी झाला असला तरी लसीकरण थांबता कामा नये असे बोलले जात असले तरी देखील ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठाच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. ...

भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार: चंद्रशेखर बावनकुळे

कितीही पक्ष एकत्र आले तरीही आमचाच विजय होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ...