लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

ठाणे पोलिसांनी ८ कोटींच्या २ हजारांच्या बनावट नोटा केल्या जप्त, दोघे अटकेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पोलिसांनी ८ कोटींच्या २ हजारांच्या बनावट नोटा केल्या जप्त, दोघे अटकेत

कासारवडली पोलीस ठाण्याच्या पथकाने गायमुख चौपाटी, घोडबंदर रोड भागात सापळा रचला होता. ...

ठाण्यात एका महिन्यात २१ वीजचोऱ्या पकडून तब्बल ९.६० लाखांची वीजचोरी उघड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एका महिन्यात २१ वीजचोऱ्या पकडून तब्बल ९.६० लाखांची वीजचोरी उघड

सध्या महावितरणच्या भांडुप परिमंडळ अंतर्गत वीजचोरी पकडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. ...

नवी मुंबईतून कमी प्रतीच्या संशयावरून २७ लाख ३९ हजारांचा मसाले पावडर साठा जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबईतून कमी प्रतीच्या संशयावरून २७ लाख ३९ हजारांचा मसाले पावडर साठा जप्त

ठाणे - कमी प्रतीचे मसाले पदार्थ असल्याचा संशयावरून ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने नवी मुंबईतून २७ लाख ३९ ... ...

जितेंद्र आव्हाड यांना जामीन? सुनावणी पूर्ण, १ तास निकाल राखून ठेवला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांना जामीन? सुनावणी पूर्ण, १ तास निकाल राखून ठेवला

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने १ तास निकाल राखून ठेवला आहे .दरम्यान आव्हाड यांना ठाणे नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. ...

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात केले हजर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात केले हजर

न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, कार्यकर्त्यांची घोषबाजी ...

‘त्याने’ स्थापन केली चिंतामुक्त अंत्यसंस्कारासाठी खासगी कंपनी, २ हजार कोटींची उलाढाल करणार? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्याने’ स्थापन केली चिंतामुक्त अंत्यसंस्कारासाठी खासगी कंपनी, २ हजार कोटींची उलाढाल करणार?

मुंबईतील संजय रामगुडे यांना या चिंतेतच व्यवसायाची संधी दिसली. ...

लोकशाहीच्या सिस्टममध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही - उदय सामंत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाहीच्या सिस्टममध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही - उदय सामंत 

हा उद्योग महाराष्ट्रातून गेलो तो उद्योग महाराष्ट्रातून गेला, उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी टीका केली जाते. ...

"आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत 

Uday Samant : आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.  ...