लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

१० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही; 'असे' ते एकमेव नेते - जितेंद्र आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही; 'असे' ते एकमेव नेते - जितेंद्र आव्हाड

आपल्या देशाला वाचवायचा असेल तर हा शिवबाचा महाराष्ट्र शाहू फुले यांचे विचार मांडायला पाहिजे असं आव्हाड म्हणाले. ...

ठाण्यातही सीमावाद उफाळण्याची चिन्हे, दिवेकरांनी दिले आयुक्तांना पत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातही सीमावाद उफाळण्याची चिन्हे, दिवेकरांनी दिले आयुक्तांना पत्र

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी ...

आव्हाडांच्या ट्विटनंतर पालिकेला आली जाग; कळवा, दिवा परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांच्या ट्विटनंतर पालिकेला आली जाग; कळवा, दिवा परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई

कळवा भागातील अनाधिकृत बांधकामांसंदर्भात आव्हाड यांनी बुधवारी सकाळी ट्विट करीत या बांधकामांना पाठीशी घालणारे ब्रम्हा, विष्णु, महेश कोण असा सवाल उपस्थित केला. ...

अनाधिकृत बांधकामांच्या मागील ब्रम्हा, विष्णु, महेश कोण?आमदार आव्हाडांनी केलं असं ट्विट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामांच्या मागील ब्रम्हा, विष्णु, महेश कोण?आमदार आव्हाडांनी केलं असं ट्विट

कळव्यासह, मुंब्रा, दिवा, कोपरी, उथळसर, घोडबंदर, आदींसह  शहराच्या इतर महत्वाच्या भागांमध्येही अनाधिकृत बांधकामे फोफावती चालली असल्याचे चित्र आहे. ...

गोवर रुग्ण आटोक्यात, रुग्ण संख्या स्थिरावली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोवर रुग्ण आटोक्यात, रुग्ण संख्या स्थिरावली

लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून ५८ रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. तर २१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या अभियानाला हवी साथ; ठाणेकर म्हणून आपला वाटा किती?  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या अभियानाला हवी साथ; ठाणेकर म्हणून आपला वाटा किती? 

आपण आता मुख्यमंत्री झाल्याने केवळ ठाण्याच्या हिताची काळजी वाहून चालणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताची काळजी वाहणार आहोत. त्यामुळे ठाण्याची काळजी ठाणेकरांनी वाहायची आहे. ...

'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

गोवर बाधीत ७५ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेच नाही - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोवर बाधीत ७५ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेच नाही

मुंब्रा, शिळ, कौसा, आतकोनेश्वर नगर आदी भागात गोवर रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही दिसून आले आहे. ...