लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गटातील सर्व आमदार-खासदारांना अयोध्या भेटीचे निमंत्रण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गटातील सर्व आमदार-खासदारांना अयोध्या भेटीचे निमंत्रण

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला यायला हवे, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केली.  ...

Jitendra Awhad : "सावरकर-गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा"; जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Jitendra Awhad : "सावरकर-गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा"; जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल

गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणार्‍या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरुन बरीच वादावादी झालेली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

पूर्ण झालेल्या कामांवरच ठाणे महापालिकेकडून कोट्यवधींची उधळपट्टी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ण झालेल्या कामांवरच ठाणे महापालिकेकडून कोट्यवधींची उधळपट्टी

ठाणे महानगर पालिकेकडून अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. ...

दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे! जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, ठाण्यात जोरदार निदर्शने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे! जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, ठाण्यात जोरदार निदर्शने

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली. ...

येऊर, घोडबंदर रोडवरील डझनभर अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; बारा जणांना अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येऊर, घोडबंदर रोडवरील डझनभर अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; बारा जणांना अटक 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आगामी नाताळ व नवर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. ...

दिवा भाजप आणि स्थानिक लोकांचे डम्पिंग बंद आंदोलन; दहा दिवसात डम्पिंग बंद केले नाही तर उग्र आंदोलन करणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा भाजप आणि स्थानिक लोकांचे डम्पिंग बंद आंदोलन; दहा दिवसात डम्पिंग बंद केले नाही तर उग्र आंदोलन करणार

या दिवा डम्पिंगला जाणाऱ्या सर्व गाड्या अडवण्यात आल्या... ...

बिलावल भुट्टो प्रकरण: ठाण्यात पाकिस्तानविरोधात जोरदार आंदोलन, झेंडाही जाळला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिलावल भुट्टो प्रकरण: ठाण्यात पाकिस्तानविरोधात जोरदार आंदोलन, झेंडाही जाळला

यासाठी भाजपकडून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.  ...

Thane: हिंदुत्ववादी संघटनांचा ठाणे बंद, बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजपने दिला पाठिंबा, ठाणेकरांचे हाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: हिंदुत्ववादी संघटनांचा ठाणे बंद, बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजपने दिला पाठिंबा, ठाणेकरांचे हाल

Thane: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरु द्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून शनिवारी ठाणे  बंद पुकारण्यात आला होता. ...