केंद्र सरकार सातत्याने म्हणते त्यांच्याकडे खूप पैसे आहे, त्याची कमतरता येणार नाही, मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली. ...
सध्या तरी निवडणुका लगेगच लागतील अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी आणि जनतेर्पयत अधिक तर्त्पतेने कामाला लागा असा कानमंत्री मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. ...
नजीब मुल्ला यांच्या वाढिदवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आल्याने मुल्ला शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु होती. ...
भास्कर पाटील हे आमच्या सोबतच असल्याचा दावा सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली होती. परंतु मंगळवारी म्हस्के हे पाटील यांना घेऊनच अवतरले आणि विचारे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला. ...