बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या जबरदस्त कलगीतुरा सुरु झाला आहे. त्यात आव्हाडांचे रोजच्या रोज टीव्टही सध्या वादळी ठरत आहे. ...
ठाणे महापालिकेत मागील वेळी शिवसेनेचे ६७ नगरसेवक होते. शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडे अवघे तीन नगरसेवक गेले, तर बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे ६४ नगरसेवकांचे संख्याबळ आले. ...