लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले, महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले, महापालिका आयुक्तांचे आदेश

Thane: कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. ...

महेश आहेरवर मोक्का लावा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेरवर मोक्का लावा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक

मुख्यमंत्री आहेरच्या पाठिशी नाहीत तर कारवाई का होत नाही - ॠता आव्हाड ...

आपण लोकशाही मार्गाने लढलो, सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपण लोकशाही मार्गाने लढलो, सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदे

'आम्ही जो निर्णय घेतला, तो सर्वांना मान्य होता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लोक जोडली गेली.' ...

Thane: ठाणेकरांना अवघ्या १० रुपयात करता येणार वातानुकुलीत बसमधून प्रवास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणेकरांना अवघ्या १० रुपयात करता येणार वातानुकुलीत बसमधून प्रवास

Thane News: ठाणेकरांच्या सेवेत येत्या जुलै अखेर पर्यंत १२३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहे. इलेक्ट्रीक वातानुकुलीत बस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवास भाडे कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ...

ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार; परिवहनचा ४८७.६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर, तिकीट दर होणार कमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार; परिवहनचा ४८७.६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर, तिकीट दर होणार कमी

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने मागील वर्षी २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ६२० कोटी ९० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. ...

आव्हाड आणि आहेर यांच्यातील वाद शिगेला, आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाड आणि आहेर यांच्यातील वाद शिगेला, आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियाला संपविण्याची महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...

आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका

ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

ठामपाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण 

ठाणे महानगर पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.  ...